शार्क टॅंक कार्यक्रमातील स्टार्टअप संकल्पना घेऊयात समजून.
१. ग्रॉस सेल्स (एकूण विक्री) -
ग्रॉस सेल्स ही उद्योगातील मूलभूत संकल्पना आहे. समजा एखाद्या कॅडबरी कंपनीने १० रुपयांच्या १,००,००० कॅडबऱ्या विकल्या. तर त्यांचा ग्रॉस सेल्स हा १०,००,००० रुपये झाला. थोडक्यात जितक्या वस्तूंची विक्री होईल…
Read More...
Read More...