Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
टाटांच्या घराबाहेर जोडप १२ तास ताटकाळल, मग थेट टाटांनीच केला फोन
काही दिवसांपुर्वी अदिती भोसले वाळुंज यांनी रतन टाटांचा कॉल आल्याची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांनी लिंक्डइनच्या एका पोस्टद्वारे संपूर्ण गोष्ट सांगितली. त्यांनी रतन टाटांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या उत्तरात अदिती याना…
Read More...
Read More...
अॅपल ब्रँडच्या यशामागची गोष्ट.
अॅपल आयफोन 14 सीरिजचे 7 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आले. यावेळी एअरपॉड प्रो आणि अॅपल वॉच सिरीज 8 चे लॉंचिंग करण्यात करण्यात आले. 4 प्रकारच्या आयफोनचे लॉंचिंग यावेळी कंपनीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये आयफोन 14, आयफोन 14 मॅक्स / प्लस आयफोन…
Read More...
Read More...
2023 मध्ये 1 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या
कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची प्रक्रिया एवढ्या गतीने सुरु आहे की, नवा विक्रम निर्माण होईल, असे वाटते. केवळ फेब्रुवारी महिन्यातच 17 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी काढून टाकले. त्याच वेळी, जानेवारीमध्ये सुमारे 1 लाख लोकांची नोकरी…
Read More...
Read More...
युट्युबच्या सीईओचा राजीनामा: भारतीय वंशाचे नील मोहन नवे सीईओ!
गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर व्हिडिओ दाखवणाऱ्या यूट्यूबच्या सीईओ सुसान वोजिकी यांनी आपल्या भूमिकेतून पायउतार होत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने सांगितले की, यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान…
Read More...
Read More...
लिंकडिन या नोकरी देणाऱ्या प्लॅटफॉर्मनेही कर्मचाऱ्यांची केली कपात
लिंकडिन या नोकरी पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला माहिती असेल. या नोकरी देणाऱ्या कंपनीनेच कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जगभरात आर्थिक मंदी वाढत आहे. त्यामुळे परिस्थितीचा सामना करण्यासाठी लिंकडिन कंपनीने ही टाळेबंदी केली आहे. …
Read More...
Read More...
आंध्र प्रदेशातील शिक्षिका नाचणी आणि तांदळाचे पीठ वापरून घेते कपाचे उत्पादन; वर्षाला कमावते तब्बल १०…
जयलक्ष्मी यांनी बोलताना सांगितले की, “एके काळी आम्ही दोघेही नोकरीला नव्हतो आणि पैसे कमावणे गरजेचे होते. त्या वेळेस खरे तर परिस्थितीनेच मला व्यवसाय चालू करण्याची कल्पना दिली.”
व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना जयलक्ष्मीने व्यवसायाचे…
Read More...
Read More...
गुगल इंजिनिअरने केले गीता जीपीटी तयार; भागवत गीतेने प्रेरित झालेला एआय चॅटबॉट देईल प्रश्नांची…
पहिल्यांदा चॅटजीपीटी आले आणि इंटरनेट जगतात त्याने धुमाकूळच घातला. त्यामुळे इंटरनेटवर नवीन क्रांती आली. यानंतर अनेक स्टार्टअपने एआय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. एआयवर आधारित गुगलने त्यांचे 'बार्ड' आणि मायक्रोसॉफ्टने 'बिंग' नावाच्या…
Read More...
Read More...
Google Bard : एक चुकीचे उत्तर आणि गुगलला 82,60,76,00,00,000 रुपयांचा तोटा, काय आहे प्रकरण ?
एका चुकीच्या उत्तरामुळे गुगलची (Google) मालकी असलेल्या अल्फाबेट कंपनीला मोठा फटका बसला आहे. चॅट जीपीटीशी (ChatGPT) स्पर्धा करण्यासाठी गुगलने बार्ड (Google Bard) लॉन्च केला, परंतु पहिल्याच दिवशी असा गोंधळ झाला की कंपनीचे शंभर अब्ज डॉलर्सचे…
Read More...
Read More...
शून्यातून आयपीओकडे ! – भारतीय स्टार्टअपची वाटचाल
‘अन्न, वस्त्र, निवारा, स्मार्टफोन आणि इंटरनेट’ या नव्या पिढीच्या मुलभूत गरजा बनल्या आहेत. स्मार्टफोन शिवाय नव्या पिढीचं पानही हालत नाही, अशी परिस्थिती आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे अनेक नव्या गोष्टी उत्क्रांत होत आहेत. उद्योग - व्यवसायाचे…
Read More...
Read More...