शार्क टॅंक इंडिया – “ये सब दोगलापण है” म्हणणाऱ्या अश्निर ग्रोव्हरची गोष्ट.

अश्निर ग्रोव्हर यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात अश्निर यांचे लहानपण गेले. त्यांचे वडील चार्टर्ड अकाउंटंट आणि आई शिक्षिका होती. घरात सगळेच नोकरीला होते. अश्निर यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली आयआयटी मधून २००४…
Read More...

दुबईच्या श्रीमंतीमागील गोष्टी

जेव्हा कधी जगात श्रीमंत देशांची चर्चा सुरु होते तेव्हा सर्वात पुढे दुबईचे नाव येते. त्या देशामध्ये असे काय आहे की तो देश श्रीमंत झाला हे जाणून घेऊयात. १९६६ साली नैसर्गिक तेलाचा दुबईत शोध लागला तेव्हा दुबईचे शेख राशिद यांनी म्हटले होते,…
Read More...

शार्क टॅंक कार्यक्रमातील स्टार्टअप संकल्पना घेऊयात समजून.

१. ग्रॉस सेल्स (एकूण विक्री) - ग्रॉस सेल्स ही उद्योगातील मूलभूत संकल्पना आहे. समजा एखाद्या कॅडबरी कंपनीने १० रुपयांच्या १,००,००० कॅडबऱ्या विकल्या. तर त्यांचा ग्रॉस सेल्स हा १०,००,००० रुपये झाला. थोडक्यात जितक्या वस्तूंची विक्री होईल…
Read More...

२० व्या वर्षी विधवा झाल्यावर मुलांचे संगोपन करण्यासाठी चालू केली सेंद्रिय शेती; आज करतात ५००…

आंध्र प्रदेश येथील गुंटूर जिल्ह्यातील नटक्की गावात शेतकरी कुटुंबात कोंडा उषारानी यांचा जन्म झाला. घरच्या गरिबीमुळे त्यांना दहावी नंतरचे शिक्षण थांबवावे लागले. बाकी मुलींसारखेच त्यांचेही वयाच्या १७ व्या वर्षीच लग्न लावून देण्यात आले. लग्न…
Read More...

टाटांच्या घराबाहेर जोडप १२ तास ताटकाळल, मग थेट टाटांनीच केला फोन 

काही दिवसांपुर्वी अदिती भोसले वाळुंज यांनी रतन टाटांचा कॉल आल्याची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांनी लिंक्डइनच्या एका पोस्टद्वारे संपूर्ण गोष्ट सांगितली. त्यांनी रतन टाटांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या उत्तरात अदिती याना…
Read More...

अ‍ॅपल ब्रँडच्या यशामागची गोष्ट.

अ‍ॅपल आयफोन 14 सीरिजचे 7 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आले. यावेळी एअरपॉड प्रो आणि अ‍ॅपल वॉच सिरीज 8 चे लॉंचिंग करण्यात करण्यात आले. 4 प्रकारच्या आयफोनचे लॉंचिंग यावेळी कंपनीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये आयफोन 14, आयफोन 14 मॅक्स / प्लस आयफोन…
Read More...

2023 मध्ये 1 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या

कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची प्रक्रिया एवढ्या गतीने सुरु आहे की, नवा विक्रम निर्माण होईल, असे वाटते. केवळ फेब्रुवारी महिन्यातच 17 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी काढून टाकले. त्याच वेळी, जानेवारीमध्ये सुमारे 1 लाख लोकांची नोकरी…
Read More...

युट्युबच्या सीईओचा राजीनामा: भारतीय वंशाचे नील मोहन नवे सीईओ!

गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर व्हिडिओ दाखवणाऱ्या यूट्यूबच्या सीईओ सुसान वोजिकी यांनी आपल्या भूमिकेतून पायउतार होत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने सांगितले की, यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान…
Read More...

लिंकडिन या नोकरी देणाऱ्या प्लॅटफॉर्मनेही कर्मचाऱ्यांची केली कपात

लिंकडिन या नोकरी पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला माहिती असेल. या नोकरी देणाऱ्या कंपनीनेच कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जगभरात आर्थिक मंदी वाढत आहे. त्यामुळे परिस्थितीचा सामना करण्यासाठी  लिंकडिन कंपनीने ही टाळेबंदी केली आहे. …
Read More...

आंध्र प्रदेशातील शिक्षिका नाचणी आणि तांदळाचे पीठ वापरून घेते कपाचे उत्पादन; वर्षाला कमावते तब्बल १०…

जयलक्ष्मी यांनी बोलताना सांगितले की, “एके काळी आम्ही दोघेही नोकरीला नव्हतो आणि पैसे कमावणे गरजेचे होते. त्या वेळेस खरे तर परिस्थितीनेच मला व्यवसाय चालू करण्याची कल्पना दिली.”  व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना जयलक्ष्मीने व्यवसायाचे…
Read More...